उद्योजक व्हा

पुस्तक नव उद्योजकांकरिता व स्वयंरोजगार सुरु करु ईच्छिणा-या बचतगटांकरिता उपयोगाचे आहे. या पुस्तकात स्वत:चा व्यवसाय कसा सुरु करावा या विषयावर माहिती देण्यात आली असुन, विविध शासकीय संस्था, शासकीय योजना, विविध कर्ज योजना ईत्यादीची माहिती देण्यात आली आहे. या विषयांवर सखोल मार्गदर्शन उपलब्ध आहे.

सदर पुस्तक केवळ ebook (pdf) स्वरुपात असुन त्याची किंमत रु 200/- मात्र इतकी आहे.

या पुस्तकातील विषय

 • व्यवसाय म्हणजे काय
 • व्यवसाय कसा सुरु करावा
 • बचत गटांना व्यवसायाभिमुख कसे बनवावे
 • उद्योजकाच्या अंगी हवे असणारे गुण
 • व्यवसाय कसा वाढवावा
 • मार्केटिंक कसे करावे
 • बाजारपेठ सर्वेक्षण कसे करावे
 • एमएसएमई म्हणजे काय
 • नवीन उद्योजकांकरिता विविध योजना
 • शासकीय कार्यालयांचे पत्ते
 • प्रकल्प अहवालाचा मसुदा
 • ई एम अर्जाचा मसुदा
 • निष्कर्ष

Price : Rs.200/-
Buy Now
Important Information about this ebook

 

back

Open