Bachat Gat Book Information

ई-पुस्तका संबंधी महत्वाच्या बाबी व अटी

  • हे पुस्तक छापील स्वरुपात नसुन ते ई-पुस्तक (e-book म्हणजेच pdf) स्वरुपातले आहे.

  • पुस्तकाचे अनधिक्रुत वितरण टाळण्यासाठी पुस्तकास पासवर्ड देण्यात आला आहे.

  • पुस्तकाचे मुल्य प्राप्त झाल्यावर हे पुस्तक व त्याचा पासवर्ड ईमेल ने पाठविण्यात येईल.

  • पुस्तकाच्या मुल्याचा धनादेश वटल्यानंतरच पुस्तक ईमेल द्वारा पाठविण्यात येईल.

  • धनादेशाच्या मागे आपले नाव, फोन नंबर व ईमेल पत्ता लिहावा.

  • हे पुस्तक तुम्ही इतरांना वितरित करु नये. तसे केल्याचे आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

  • हे पुस्तक केवळ मार्गदर्शक आहे, प्रत्येक बचत गटांची गरज व समस्या वेगवेगळ्या असतात. स्थानिक प्रश्नांप्रमाणेच निर्णय घ्यावेत.

  • शासकीय योजनांमधे बदल होत असतात, काही योजना ह्या बंद होतात, व नवीन योजना आखल्या जातात. पुस्तकातील योजना तुमच्या विभागात सुरु आहे की नाही याची प्रथम चौकशी करावी.

  • तुम्ही बचत गट पुस्तक मागविण्यासाठीचा अर्ज भरल्यावर वरील बाबी तुम्ही वाचल्या आहेत व त्या तुम्हाला मान्य आहेत असे समजले जाईल.

  • तुम्ही जर NEFT / e-transfer केले असेल तर त्या बाबतची माहिती swayamsiddhafoundation@gmail.com वर देणे गरजेचे आहे.

back

Open